MICEDU- Admission Inquiry Form

MICEDU- Admission Inquiry Form भरण्याविषयी काही
महत्वाचे नियम व अटी :


1) कोर्ससाठी मर्यादित प्रवेश असल्यामुळे सर्व जागा भरण्याआधी त्यामध्ये मला पण प्रवेश भेटावा म्हणून मी ऑनलाईन फॉर्म भरून नाव नोंदणी करीत आहे.
2) ऑनलाईन Inquiry फॉर्म भरल्यानंतर मळगंगा इन्फोटेक ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन, शिरूर मधून मला फोन, ईमेल येतो तरी पण तेथे समक्ष जाऊन मी निवडलेल्या कोर्स विषयी संपूर्ण माहिती मिळवण्याची जबाबदारी माझी स्वत:ची राहील.
3) निवडलेल्या कोर्स बद्दल कोर्स कालावधी, कोर्स अभ्यासक्रम, कोर्स शिकण्यासाठी लागणारे नाममात्र शुल्क या विषयी संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच Admission Confirm करील.
4) सर्व प्रवेश संपणाच्या आधी मी लवकरात लवकर मळगंगा इन्फोटेक ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन, शिरूर मध्ये जाऊन माझा प्रवेश निच्छित करून घेईल.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा